एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
हेमा मालिनी यांची शेतातून प्रचाराला सुरुवात, फोटो व्हायरल
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01110408/Hema-Malini.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01115813/Hema-Malini6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/7
![हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हेमा मालिनी यांचे हे शेतातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01115809/Hema-Malini5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हेमा मालिनी यांचे हे शेतातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
3/7
![कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वत: उचलून बाजूला ठेवल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01115803/Hema-Malini4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वत: उचलून बाजूला ठेवल्या.
4/7
![शेतात जाऊन हेमा मालिनी यांनी प्रथम शेतातील गहू कापण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01115758/Hema-Malini3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतात जाऊन हेमा मालिनी यांनी प्रथम शेतातील गहू कापण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली.
5/7
![हेमा मालिनी रविवारी प्रचारासाठी मथुरातील गोवर्धन परिसरातील एका शेतात पोहोचल्या होत्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01115754/Hema-Malini2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेमा मालिनी रविवारी प्रचारासाठी मथुरातील गोवर्धन परिसरातील एका शेतात पोहोचल्या होत्या.
6/7
![हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01115749/Hema-malini1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
7/7
!['ड्रीम गर्ल' अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/01115746/Hema-Malini.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ड्रीम गर्ल' अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.
Published at : 01 Apr 2019 12:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion