एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
हार्दिक पांड्याची षटकारांची चौथी हॅटट्रिक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094903/Hardik-Pandya-Zampa-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![हार्दिक पांड्याने सिक्सर्सची हॅटट्रिक करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या वर्षात पांड्याने सलग तीन षटकारांचा धमाका चार वेळा केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094905/Hardik-Pandya-Zampa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्याने सिक्सर्सची हॅटट्रिक करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या वर्षात पांड्याने सलग तीन षटकारांचा धमाका चार वेळा केला आहे.
2/8
![पांड्याने अॅडम झाम्पाने टाकलेल्या 37 व्या षटकात धमाका केला. त्याने झाम्पाला एक चौकार आणि सलग तीन षटकार ठोकले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094903/Hardik-Pandya-Zampa-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पांड्याने अॅडम झाम्पाने टाकलेल्या 37 व्या षटकात धमाका केला. त्याने झाम्पाला एक चौकार आणि सलग तीन षटकार ठोकले.
3/8
![त्यामुळे पांड्याच्या नावावर आता षटकारांच्या चार हॅटट्रिक जमा झाल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094703/Hardik-Pandya1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पांड्याच्या नावावर आता षटकारांच्या चार हॅटट्रिक जमा झाल्या आहेत.
4/8
![यानंतर मग नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही, कसोटी सामन्यात पांड्याने श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पकुमाराला सलग तीन षटकार ठोकले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094701/Hardik-Pandya-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर मग नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही, कसोटी सामन्यात पांड्याने श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पकुमाराला सलग तीन षटकार ठोकले होते.
5/8
![काही दिवसांपूर्वीच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत, पांड्याने पाकिस्तानविरुद्ध दोनवेळा षटकारांची हॅटट्रिक केली होती. आधी इमाद वासीमला पांड्याने तीन सिक्सर ठोकले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094659/Hardik-Pandya-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वीच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत, पांड्याने पाकिस्तानविरुद्ध दोनवेळा षटकारांची हॅटट्रिक केली होती. आधी इमाद वासीमला पांड्याने तीन सिक्सर ठोकले होते.
6/8
![त्यानंतर अंतिम सामन्यात शादाब खानलाही पांड्याने तीन षटकारांचं गिफ्ट दिलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094657/Hardik-Pandya-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर अंतिम सामन्यात शादाब खानलाही पांड्याने तीन षटकारांचं गिफ्ट दिलं होतं.
7/8
![पांड्याने मग गियर बदलून, थेट त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केली. त्याने अवघ्या 66 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 83 धावा ठोकल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094655/Hardik-Pandya-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पांड्याने मग गियर बदलून, थेट त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केली. त्याने अवघ्या 66 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 83 धावा ठोकल्या.
8/8
![ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे हार्दिक पांड्या. भारताची 5 बाद 87 अशी बिकट अवस्था झाली असताना, धोनीच्या साथीला पांड्या आला. या दोघांनी आधी भारताच्या संघाला स्थैर्य दिलं, मग धावगती वाढवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18094653/Dhoni-Pandya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे हार्दिक पांड्या. भारताची 5 बाद 87 अशी बिकट अवस्था झाली असताना, धोनीच्या साथीला पांड्या आला. या दोघांनी आधी भारताच्या संघाला स्थैर्य दिलं, मग धावगती वाढवली.
Published at : 18 Sep 2017 09:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)