एक्स्प्लोर
Gudhipadva Special : रूप सावळे सुंदर... चाफ्याच्या फुलांत सजला पांडुरंग
1/8

देवाच्या प्रसन्नतेतून मानवजातीवरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे ही भावना प्रत्येकाच्या मनात नक्कीच आहे.
2/8

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने विठुरायाच्या गाभाऱ्यात सोनचाफा, मोगरा आणि इतर सुगंधी फुलं, पानांची सजावट करण्यात आली आहे.
Published at : 25 Mar 2020 10:55 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















