एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेजुरी गडावर गुढीपाडवा
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153132/Jejuri-Gudhi-Padwa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153132/Jejuri-Gudhi-Padwa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
2/8
![गुढीपाडवानिमित्त फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधण्यात आले. हे विधी झाल्यानंतर खंडेरायाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आल्याची माहिती देवस्थानाचे मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी दिली. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153127/Jejuri-Gudhi-Padwa-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुढीपाडवानिमित्त फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधण्यात आले. हे विधी झाल्यानंतर खंडेरायाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आल्याची माहिती देवस्थानाचे मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी दिली. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
3/8
![(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153122/Jejuri-Gudhi-Padwa-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
4/8
![जेजुरीच्या मुख्य मंदिरावर नवीन झेंडा फडकवण्यात आला, त्याचं विधीवत पूजन करण्यात आलं. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153117/Jejuri-Gudhi-Padwa-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरीच्या मुख्य मंदिरावर नवीन झेंडा फडकवण्यात आला, त्याचं विधीवत पूजन करण्यात आलं. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
5/8
![मार्तंड भैरवनाथासह उत्सव मूर्तींची पूजा अभिषेक करुन नवीन पोशाख परिधान करण्यात आला. देव संस्थानच्या वतीने मूर्तींना आभूषणे-अलंकार परिधान करण्यात आले. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153113/Jejuri-Gudhi-Padwa-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मार्तंड भैरवनाथासह उत्सव मूर्तींची पूजा अभिषेक करुन नवीन पोशाख परिधान करण्यात आला. देव संस्थानच्या वतीने मूर्तींना आभूषणे-अलंकार परिधान करण्यात आले. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
6/8
![(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153109/Jejuri-Gudhi-Padwa-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
7/8
![गडावर देवांची गुढी उभारण्यात आली. चैत्र शुद्ध प्रतिपदा असल्याने सकाळच्या सुमारास मुख्य मंदिरात पाकळणीला सुरुवात करण्यात आली. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153104/Jejuri-Gudhi-Padwa-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गडावर देवांची गुढी उभारण्यात आली. चैत्र शुद्ध प्रतिपदा असल्याने सकाळच्या सुमारास मुख्य मंदिरात पाकळणीला सुरुवात करण्यात आली. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
8/8
![जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त जेजुरी गडावर देवांची विधीवत पूजा करण्यात आली. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/06153100/Jejuri-Gudhi-Padwa-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त जेजुरी गडावर देवांची विधीवत पूजा करण्यात आली. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
Published at : 06 Apr 2019 03:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)