एक्स्प्लोर
मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प
1/4

पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान मालगाडीचे 11 डब रुळावरुन घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री उशिरा 2.30 च्या सुमारास ही घटना घडली.
2/4

या अपघातामुळे मुंबईकडून गुजरातकडे आणि गुजरातकडून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे.
Published at : 04 Jul 2016 07:45 AM (IST)
Tags :
मालगाडीView More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























