एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'गोलमाल अगेन'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234522/golmal-again-3-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/13
![गोलमाल अगेन या सिनेमानं आतापर्यंत भारतात 165.68 कोटींची कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234719/golmal-again-3-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोलमाल अगेन या सिनेमानं आतापर्यंत भारतात 165.68 कोटींची कमाई केली आहे.
2/13
![तिसऱ्या दिवशी या सिनेमानं 29.09 कोटीची कमाई केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234528/golmal-again-6-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिसऱ्या दिवशी या सिनेमानं 29.09 कोटीची कमाई केली होती.
3/13
![तर दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 28.37 कोटी कमवले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234526/golmal-again-5-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 28.37 कोटी कमवले होते.
4/13
![या सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल 30.14 कोटींची कमाई केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234524/golmal-again-4-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल 30.14 कोटींची कमाई केली होती.
5/13
![अजय देवगन, तब्बू, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि परिणीति, चोप्रा एवढी मोठी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234522/golmal-again-3-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगन, तब्बू, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि परिणीति, चोप्रा एवढी मोठी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
6/13
![दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 10व्या दिवशी देखील या सिनेमा चांगली कमाई केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234519/golmal-again-1-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 10व्या दिवशी देखील या सिनेमा चांगली कमाई केली आहे.
7/13
![तर 10व्या दिवशी 12.25 कोटींची कमाई या सिनेमानं केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234247/golmal-again-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर 10व्या दिवशी 12.25 कोटींची कमाई या सिनेमानं केली.
8/13
![9व्या दिवशी या सिनेमानं 10.50 कोटी कमवले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234245/golmal-again-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9व्या दिवशी या सिनेमानं 10.50 कोटी कमवले होते.
9/13
![तर सातव्या दिवशी या सिनेमानं 9.13 कोटीची कमाई केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234243/golmal-again-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर सातव्या दिवशी या सिनेमानं 9.13 कोटीची कमाई केली.
10/13
![आठव्या दिवशी या सिनेमाची कमाई 7 कोटी होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234241/golmal-again-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आठव्या दिवशी या सिनेमाची कमाई 7 कोटी होती.
11/13
![सहाव्या दिवशी या सिनेमाची कमाई 10.5 कोटी होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234238/golmal-again-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सहाव्या दिवशी या सिनेमाची कमाई 10.5 कोटी होती.
12/13
![तर पाचव्या दिवशी या सिनेमानं 13.25 कोटीचा गल्ला जमवला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234236/golmal-again-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर पाचव्या दिवशी या सिनेमानं 13.25 कोटीचा गल्ला जमवला होता.
13/13
![चौथ्या दिवशी तब्बल 16.04 कोटीची कमाई या सिनेमान केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/30234234/golmal-again-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चौथ्या दिवशी तब्बल 16.04 कोटीची कमाई या सिनेमान केली होती.
Published at : 30 Oct 2017 11:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)