एक्स्प्लोर
गौतम गंभीर पुन्हा बाबा झाला!

1/8

गंभीर आणि नताशा 2011 साली विवाहबंधनात अडकले होते. 2011 साली गंभीरने त्याच्या स्फोटक खेळीने भारताला विश्वचषक मिळवून दिला होता.
2/8

गंभीरची पत्नी नताशाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे.
3/8

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आणि पत्नी नताशा यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे.
4/8

गंभीरच्या मोठ्या मुलीचा जन्म 2014 साली झाला होता.
5/8

गौतम गंभीरने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. मात्र तरीही त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली नव्हती.
6/8

गौतम गंभीर चिमुकलीचा पिता बनला आहे.
7/8

गंभीरने ट्विटरवर दोन्हीही मुलींचा फोटो शेअर केला आहे.
8/8

Published at : 22 Jun 2017 10:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
