एक्स्प्लोर
जम्मूत पुराचं थैमान...

1/8

जम्मूमध्ये पुराचं थैमान
2/8

प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून संबंधित कर्मचारी आणि पोलिसांना देखील अलर्ट देण्यात आला आहे.
3/8

जम्मू मधील बऱ्याच नद्या धोक्याची पातळी पार करण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं अलर्ट घोषित केला आहे.
4/8

हे. मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
5/8

गाडीगड परिसरात पोलीस चौकी परिसरात 4 फुटापर्यंत पाणी भरलं आहे. शिवाय चौकी समोरच्या कार्यालयांच्या भिंती तोडून पाण्याचा प्रवाह पुढे सरकला आहे.
6/8

कार्यालय, पोलिस चौकी, पूल, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत.
7/8

नद्यांनी आपलं पात्र सोडलं आहे. पुराचं पाणी अनेक भागात शिरलं आहे. तर जानीपूर भागात पाण्याच्या प्रवाहात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
8/8

जम्मूमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे नदी आणि नाल्यांनी रौद्र रूप धारण केलं.
Published at : 28 Jul 2016 08:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
