एक्स्प्लोर
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात परदेशी पाहुण्यांचं आगमन

1/9

2/9

3/9

फ्लेमिंगोंच्या आगमनाने पर्यटकांची व पक्षी प्रेमींची वर्दळ उजनी धरण क्षेत्रात वाढली आहे.
4/9

5/9

फ्लेमिंगोसोबत सिगल, थापट्या, शंभू बदक, ब्राह्मणी डक, स्पॉटबिल, स्पूनबिल, वारकरी, राखी बगळे, पाणकावळे अशा दीडशेहून अधिक जातीच्या पक्षांचे आगमन झाले
6/9

या वर्षी हे पक्षी लवकरच आणि मोठ्या प्रमाणावर आले आहेत.
7/9

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात परदेशी पाहुण्यांचं आगमन झालं आहे.
8/9

जलाशयातील शेवाळ आणि पोषक वातावरण यामुळे हजारो फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात.
9/9

सैबेरिया, युरोप, अफगानिस्तानसारख्या दूरच्या भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हजारो फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले आहेत.
Published at : 14 Nov 2018 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
नाशिक
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion