एक्स्प्लोर
आर्चीला पाहण्यासाठी सांगलीकरांची तुफान गर्दी
1/13

एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी विट्यामध्ये पोहोचलेल्या रिंकूला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
2/13

इतकंच नाही तर हुल्लडबाजी केल्यास लाठीमार करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
3/13

4/13

5/13

बीडपाठोपाठ आता सांगलीच्या विट्यामध्ये याचा प्रत्यय आला.
6/13

7/13

'सैराट' सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेलं नाही.
8/13

दरम्यान, रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी झालेली गर्दी आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिसांनी उपस्थित चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
9/13

10/13

हे हॉटेल कराड-सोलापूर रस्त्यावर असल्याने हा रस्ताही गर्दीने फुलून गेला आहे. हा रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
11/13

12/13

आर्चीची एक झलक पाहण्यासाठी चाहते सैराट झाले आहेत.
13/13

Published at : 11 Aug 2016 01:52 PM (IST)
View More























