Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 04 Jun 2018 10:04 AM (IST)
1/10
2/10
3/10
पाहा आणखी फोटो...
4/10
पाहा आणखी फोटो...
5/10
मायावती आता त्यांच्या नव्या बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. दोन जूनपर्यंत बंगला रिकामी करण्याची नोटीस योगी सरकारने त्यांना दिली होती.
6/10
कांशीराम यांच्या मूर्तीसह मायावती यांची पर्सवाली मुर्तीसुद्धा इथे आहे.
7/10
या बंगल्याला बांधण्यासाठी 86 कोटींचा खर्च आलेला असून, 23 वर्षे मायावती इथे राहिल्या.
8/10
या बंगल्यात मायावती केवळ दोन रुममध्ये राहत होत्या. बाकी बंगला कांशीराम यांच्या स्मरणार्थ म्युझियम आणि लायब्ररी आहे.
9/10
मायावतींचा हा बंगला आतून नेमका कसा दिसतो, हे अद्याप कुणालाच माहित नव्हते. मात्र एका पत्रकार परिषदेनंतर माध्यमांतील लोकांना मायवतींना हा बंगला पाहण्याची परवानगी दिली.
10/10
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत, लखनऊस्थित ’13-ए मॉल अव्हेन्यू’ बंगला रिकामा केला आहे. या बंगल्याच्या एका भागाला बसपाने दिवंगत कांशीराम यांच्या स्मरणार्थ विश्रामगृह घोषित केले होते. मात्र आता हा ’13-ए मॉल अव्हेन्यू’ बंगला कांशीराम यांचं स्मारक असेल.