एक्स्प्लोर
शिवसेना मंत्र्याच्या मुलीसोबत क्रिकेटर विजय झोल विवाहबंधनात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193035/vijay-jhol-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![पाहा आणखी फोटो](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193043/vijay-jhol-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा आणखी फोटो
2/9
![पाहा आणखी फोटो](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193041/vijay-jhol-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा आणखी फोटो
3/9
![दरम्यान आज या नव दाम्पत्याला आशीर्वाद आणि भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193038/vijay-jhol-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आज या नव दाम्पत्याला आशीर्वाद आणि भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत.
4/9
![राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवस्थानीच काही मुख्य पाहुणे आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193035/vijay-jhol-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवस्थानीच काही मुख्य पाहुणे आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
5/9
![गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि दर्शनाच्या लग्नाची चर्चा होती. अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त साधत हे जोडपं विवाहबद्ध झालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193032/vijay-jhol-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि दर्शनाच्या लग्नाची चर्चा होती. अखेर नव्या वर्षाचा मुहूर्त साधत हे जोडपं विवाहबद्ध झालं.
6/9
![मोजके आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत हा लग्न सोहळा झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193028/vijay-jhol-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोजके आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विधिवत हा लग्न सोहळा झाला.
7/9
![आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयचा विवाह जालना येथे पार पडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193026/vijay-jhol-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयचा विवाह जालना येथे पार पडला.
8/9
![राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193022/vijay-jhol-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली.
9/9
![जालना : भारतीय अंडर 19 संघाचा माजी कर्णधार विजय झोल आज नववर्षाच्या मुहूर्तावर लग्न बंधनात अडकला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/01193020/vijay-jhol-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जालना : भारतीय अंडर 19 संघाचा माजी कर्णधार विजय झोल आज नववर्षाच्या मुहूर्तावर लग्न बंधनात अडकला.
Published at : 01 Jan 2018 07:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)