एक्स्प्लोर
'या' 8 श्रीमंत व्यक्ती, ज्यांची संपत्ती आहे फक्त...
1/9

न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग (संपत्ती- 2.7 लाख कोटी रुपये)
2/9

ओरेकल कॉर्पचे लॅरी एलिसन (संपत्ती- 2.9 लाख कोटी रुपये)
3/9

फेसबुकचे सहसंस्थापक, सीईओ मार्क झुकरबर्ग (संपत्ती- 2.95 लाख कोटी रुपये)
4/9

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस (संपत्ती- 3 लाख कोटी रुपये)
5/9

मेक्सिकन उद्योगपती कार्लोस स्लिम (संपत्ती- 3.6 लाख कोटी रुपये)
6/9

वॉरेन बफेट (संपत्ती- सुमारे 4.14 लाख कोटी रुपये)
7/9

इंडिटेक्सचे संस्थपक अमांसियो ऑर्टेगा (संपत्ती- सुमारे 4.5 लाख कोटी रुपये)
8/9

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (संपत्ती- 5 लाख कोटी रुपये)
9/9

जगातील 50 टक्के लोकांकडे जितकी संपत्ती आहे, तितकीच संपत्ती जगातील 8 सर्वात श्रीमंतांकडे एकवटली आहे. गरिबीविरुद्ध लढणाऱ्या ‘ऑक्सफॉम’ या जागतिक संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
Published at : 17 Jan 2017 08:50 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
























