एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTOS | जेव्हा ट्रम्प दाम्पत्य 'ताजमहल' पाहून हरखून जातात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/24194714/taj-mahal-FEATURE.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि जावई जेअर्ड कुशनर देखील ताजमहल येथे दाखल झाले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25003139/taj-mahal-son-in-law.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि जावई जेअर्ड कुशनर देखील ताजमहल येथे दाखल झाले आहेत.
2/9
![ट्रम्प यांनी ताजमहल येथील व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अभिप्राय देखील नोंदवला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25003134/taj-mahal-letter.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रम्प यांनी ताजमहल येथील व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अभिप्राय देखील नोंदवला आहे.
3/9
![महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25002611/taj-mahal-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करणार आहे.
4/9
![पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25002550/gettyimages-1202976909-594x594.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.
5/9
![ट्रम्प उद्या राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25002538/gettyimages-1202976884-594x594-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रम्प उद्या राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे.
6/9
![वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन ट्रम्प यांच्या विमानाने सकाळी साडे अकरा वाजता डॉनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25002530/gettyimages-1202976756-594x594.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन ट्रम्प यांच्या विमानाने सकाळी साडे अकरा वाजता डॉनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचले.
7/9
![ताजमहलमध्ये 'डायना बेंच' म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमरवरी बेंचवर बसून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी फोटोसेशनही केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25002526/gettyimages-1202976746-594x594.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताजमहलमध्ये 'डायना बेंच' म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमरवरी बेंचवर बसून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी फोटोसेशनही केले.
8/9
![फोटोसेशनही केलेला हा बेंच फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी बसून आतापर्यंत अनेकांनी फोटोही काढले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25002522/gettyimages-1202972909-594x594.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोसेशनही केलेला हा बेंच फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी बसून आतापर्यंत अनेकांनी फोटोही काढले आहेत.
9/9
![प्रेमाचं प्रतीक ताजमहलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नीसह भेट दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/25002517/gettyimages-1202965528-594x594.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रेमाचं प्रतीक ताजमहलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नीसह भेट दिली.
Published at : 24 Feb 2020 07:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion