एक्स्प्लोर
ने मजसी ने... महारांगोळीतून साकारले स्वातंत्र्यवीर सावरकर!
1/7

२५ महिला आणि २० पुरुष कलाकारांनी मिळून २८ तासांमध्ये ही रांगोळी साकारली.
2/7

3/7

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त या महारांगोळीत त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत.
4/7

मुंबईसह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
5/7

गणेश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे.
6/7

मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं आहे.
7/7

डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात महारांगोळी साकारण्यात आली आहे.
Published at : 28 Mar 2017 08:19 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























