एक्स्प्लोर
लॅपटॉप चालू ठेवून झोपताय?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30162019/Chronic_fatigue_syndrome-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![लॅपटॉपवर काम करतेवेळी झोपणं किंवा तसाच चालू ठेवणं हे लॅपटॉपच्या सिस्टमसाठी धोकादायक ठरु शकतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30162019/Chronic_fatigue_syndrome-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॅपटॉपवर काम करतेवेळी झोपणं किंवा तसाच चालू ठेवणं हे लॅपटॉपच्या सिस्टमसाठी धोकादायक ठरु शकतं.
2/7
![कंम्प्यूटर अपडेट करण्यासाठी रात्रभर चालू ठेवणं देखील धोकादायक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30162016/101594790_e14c49c539_b-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंम्प्यूटर अपडेट करण्यासाठी रात्रभर चालू ठेवणं देखील धोकादायक आहे.
3/7
![लॅपटॉपची रॅम फुल झाली किंवा मेमरी भरली असेल तर लॅपटॉप अनेकदा हॅग होतो. किंवा काम करणं बंद करतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30162014/OLPC-Laptop_XOXO-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॅपटॉपची रॅम फुल झाली किंवा मेमरी भरली असेल तर लॅपटॉप अनेकदा हॅग होतो. किंवा काम करणं बंद करतो.
4/7
![पावसाळ्यात सिस्टम अपडेट करताना वीजेच्या लपंडावापासून सावध राहणं गरजेचं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30162012/man-on-a-laptop-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळ्यात सिस्टम अपडेट करताना वीजेच्या लपंडावापासून सावध राहणं गरजेचं आहे.
5/7
![दिवसाच्या तुलनेत रात्री इंटरनेट स्पीड चांगलं असतं त्यामुळे आपण रात्री सिस्टम अपडेट करणं पसंत करतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30162009/executive-844143_960_720-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवसाच्या तुलनेत रात्री इंटरनेट स्पीड चांगलं असतं त्यामुळे आपण रात्री सिस्टम अपडेट करणं पसंत करतो.
6/7
![रात्री अनेकदा वीज जाण्याची शक्यता असते, असं झाल्यास लॅपटॉप किंवा कंम्प्यूटर सिस्टम खराब होऊ शकते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30161951/hqdefault1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री अनेकदा वीज जाण्याची शक्यता असते, असं झाल्यास लॅपटॉप किंवा कंम्प्यूटर सिस्टम खराब होऊ शकते.
7/7
![अशा वेळी अनेक युझर्स लॅपटॉप बंद न करता स्लीप मोडमध्ये किंवा तसाच चालू ठेवतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/30161949/59827930_f95e81c8e4_z.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा वेळी अनेक युझर्स लॅपटॉप बंद न करता स्लीप मोडमध्ये किंवा तसाच चालू ठेवतात.
Published at : 30 Jun 2016 04:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)