कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांची आरास करण्यात आली होती.