एक्स्प्लोर
दिवाळी सेलमध्ये बंपर सूट असणारे 5 स्मार्टफोन
1/6

सॅमसंग गॅलक्सी ऑन 5 फ्लिपकार्टवर 6 हजार 990 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.
2/6

फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि स्नॅपडीलवर सध्या बंपर सेल सुरु आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर आकर्षक ऑफर्स आहेत. मात्र तुम्हाला दमदार फीचर्सचा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही सुवर्णसंधी आहे.
Published at : 03 Oct 2016 01:25 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























