एक्स्प्लोर
Advertisement

CID मालिकेत कुछ तो गडबड है!

1/5

पण ही मालिका पुन्हा लवकरच सुरु होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
2/5

मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेतील प्रमुख भूमिका साकरणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मालिका ऑफ एअर केलेली नाही. तर तिला एक छोटासा ब्रेक देण्यात आला आहे.
3/5

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या मालिकेच्या निर्मात्यांनी हा शो काही काळ थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
4/5

भारतातील सर्वाधिक काळ सुरु असलेल्या या मालिकेला काही काळ ब्रेक देण्यात आला आहे.
5/5

छोट्या पडद्यावरील मालिका सीआयडीनं आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण आता सीआयडीच्या चाहत्यांसाठी थोडीशी मन नाराज करणारी बातमी आहे.
Published at : 26 May 2016 01:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
लातूर
मुंबई
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
