एक्स्प्लोर
वसईतील अनोखं रांगोळी प्रदर्शन

1/14

2/14

समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर या प्रदर्शनातून भाष्य करण्यात आलं आहे.
3/14

देवभूमी केरळग्रस्तांना मदत करण्याचं आवाहनही या रांगोळी प्रदर्शनातून करण्यात आली आहे.
4/14

5/14

व्यक्तीचित्र रांगोळी, भौमितीक चित्र रांगोळी, थ्रीडी रांगोळी, निसर्गचित्र रांगोळी अशा अनेक रांगोळ्यांची मंदियाळी येथे बघायला मिळत आहे.
6/14

7/14

8/14

प्लास्टिक मुक्तीचा संदेश, बुलेट ट्रेन, अंधश्रध्दा, पर्यावरणाची हानी यासंह अनेक ज्वलंत विषय रांगोळीच्या माध्यामातून कलाकारांनी मांडले आहेत.
9/14

संभाजी मालिकेतील संभाजीच्या भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे यांचीही रांगोळी येथे साकारण्यात आली आहे.
10/14

11/14

वसईच्या जूचंद्र हे रांगोळी प्रदर्शन 12 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे
12/14

पुतळ्यांच्या उंचीवरून चढाओढ सुरू आहे. मात्र यामुळे महत्त्वाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं भाष्य रांगोळीच्या माध्यामातून करण्यात आलं आहे.
13/14

नरभक्षक वाघिणी अवनीची काढलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
14/14

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना ही रांगोळीच्या माध्यमातून श्रध्दांजली दिली आहे.
Published at : 09 Nov 2018 11:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
