एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
धोनीची बाईकसवारी आणि टीममेटसोबत पार्टी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/15102208/dhoni-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![टीम इंडिया आज झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/15102214/zim_15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडिया आज झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
2/5
![हरारे वन डे मध्ये सलग दुसऱ्या विजयानंतर धोनी हरारेच्या रस्त्यांवर आपली बाईकसवारी करताना दिसला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/15102212/ms-dhoni1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरारे वन डे मध्ये सलग दुसऱ्या विजयानंतर धोनी हरारेच्या रस्त्यांवर आपली बाईकसवारी करताना दिसला.
3/5
![धोनीने झिम्बाम्बे पोलिसांच्या बाईकवर बाईकसवारी केली. धोनीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/15102210/mahi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनीने झिम्बाम्बे पोलिसांच्या बाईकवर बाईकसवारी केली. धोनीने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
4/5
![टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी बाईकप्रेमी असल्याचं सर्वांनाच माहित आहे. संधी मिळेल तेव्हा धोनी बाईकसवारी करत असतो. झिम्बाब्वेतील हरारे वन डे नंतरही असाच अनुभव आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/15102208/dhoni-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी बाईकप्रेमी असल्याचं सर्वांनाच माहित आहे. संधी मिळेल तेव्हा धोनी बाईकसवारी करत असतो. झिम्बाब्वेतील हरारे वन डे नंतरही असाच अनुभव आला.
5/5
![धोनीने यापूर्वी टीममेट्ससोबत जमिनीवर बसून केलेल्या पार्टीचा फोटो शेअर केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/15102206/dhoni-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनीने यापूर्वी टीममेट्ससोबत जमिनीवर बसून केलेल्या पार्टीचा फोटो शेअर केला होता.
Published at : 15 Jun 2016 10:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion