एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ind vs Eng : धोनी नवे विक्रम करुन रचणार इतिहास?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/09065330/M-S-Dhoni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अॅडम गिलक्रिस्टने 417 , मार्क बाउचरने 402 आणि कुमार संगकाराने 383 कॅच घेतल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/12100742/dhoni-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अॅडम गिलक्रिस्टने 417 , मार्क बाउचरने 402 आणि कुमार संगकाराने 383 कॅच घेतल्या आहेत.
2/9
![इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 1523 धावा युवराज सिंगने केल्या आहेत. धोनीने इंग्लंडविरुद्ध 1452 दावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने 1455 धावा केल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/12100738/Dhoni-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 1523 धावा युवराज सिंगने केल्या आहेत. धोनीने इंग्लंडविरुद्ध 1452 दावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने 1455 धावा केल्या आहेत.
3/9
![धोनीने एकदिवसीय मालिकेत 98 धावा ठोकल्या, तर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/12100735/Dhoni-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनीने एकदिवसीय मालिकेत 98 धावा ठोकल्या, तर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरेल.
4/9
![एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीने 318 सामन्यांमध्ये 9967 धावा ठोकल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/12100731/dhoni-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीने 318 सामन्यांमध्ये 9967 धावा ठोकल्या आहेत.
5/9
![आज जूनपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत धोनीने 33 धावा केल्यास तो 10 हजार धावांचा टप्पा गाठेल. 10 हजार धावा करणारा धोनी जगातील 12 आणि भारताचा चौथा खेळाडू ठरेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/12100727/Dhoni-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज जूनपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत धोनीने 33 धावा केल्यास तो 10 हजार धावांचा टप्पा गाठेल. 10 हजार धावा करणारा धोनी जगातील 12 आणि भारताचा चौथा खेळाडू ठरेल.
6/9
![भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यात चार विक्रम आपल्या नावे केले. आता एकदिवसीय मालिकेत धोनीची नजर तीन मोठ्या विक्रमांवर असेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/12100724/dhoni-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यात चार विक्रम आपल्या नावे केले. आता एकदिवसीय मालिकेत धोनीची नजर तीन मोठ्या विक्रमांवर असेल.
7/9
![श्रीलंकेच्या कुमार संगकारानंतर 10 हजार धावा करणारा धोनी दुसरा विकेटकीपर ठरेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/25115622/Dhoni-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीलंकेच्या कुमार संगकारानंतर 10 हजार धावा करणारा धोनी दुसरा विकेटकीपर ठरेल.
8/9
![फलंदाजीनंतर विकेटकीपिंगमध्येही धोनी नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 300 कॅच पूर्ण करण्यासाठी धोनीला केवळ 3 कॅचची गरज आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/05152603/mahi-dhoni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फलंदाजीनंतर विकेटकीपिंगमध्येही धोनी नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 300 कॅच पूर्ण करण्यासाठी धोनीला केवळ 3 कॅचची गरज आहे.
9/9
![भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांनी 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/20160802/dhoni-and-sachin-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांनी 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.
Published at : 12 Jul 2018 10:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)