एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : प्रफुल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात 'धोनी फॅमिली'
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23120115/dhoni-yuvraj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![या कार्यक्रमात युवराज जरा जाड दिसून आला, त्यामुळे हे निश्चितच त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी चांगले संकेत नाहीत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115141/zaheer-yuvraj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमात युवराज जरा जाड दिसून आला, त्यामुळे हे निश्चितच त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी चांगले संकेत नाहीत.
2/10
![झहीर खान पत्नी सागरिकासोबत आला होता, तर युवराज एकटाच होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115138/zaheer-sagarika.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झहीर खान पत्नी सागरिकासोबत आला होता, तर युवराज एकटाच होता.
3/10
![युवराजचे या कार्यक्रमातले फोटो त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारे होते. युवराज गेल्या सहा वर्षांपासून कसोटी संघातून, तर एका वर्षापासून वन डे संघातून बाहेर आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115134/zaheer-sagarika-yuvraj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराजचे या कार्यक्रमातले फोटो त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारे होते. युवराज गेल्या सहा वर्षांपासून कसोटी संघातून, तर एका वर्षापासून वन डे संघातून बाहेर आहे.
4/10
![या कार्यक्रमाला टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि युवराज सिंह देखील उपस्थित होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115131/zaheer-sagarika-yuvraj-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमाला टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि युवराज सिंह देखील उपस्थित होता.
5/10
![युवराज सिंहचा सध्याचा फिटनेस पाहता त्याचे भारतीय संघातील पुनरागमनाचे मार्ग जवळपास बंद झाल्याचं दिसत आहे. कारण, भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी फिटनेस टेस्ट हा सर्वात कठीण रस्ता पार करावा लागतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115127/yuvraj-singh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराज सिंहचा सध्याचा फिटनेस पाहता त्याचे भारतीय संघातील पुनरागमनाचे मार्ग जवळपास बंद झाल्याचं दिसत आहे. कारण, भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी फिटनेस टेस्ट हा सर्वात कठीण रस्ता पार करावा लागतो.
6/10
![इंग्लंडमधील टी-20 आणि वन डे मालिकेनंतर भारतीय संघाचे काही शिलेदार मायदेशात परतले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115125/team-india.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंग्लंडमधील टी-20 आणि वन डे मालिकेनंतर भारतीय संघाचे काही शिलेदार मायदेशात परतले आहेत.
7/10
![धोनी या कार्यक्रमात नव्या लूकमध्ये दिसून आला. इंग्लंडमध्ये धोनीची वाढलेली दाढी चर्चेचा विषय होती. मात्र यावेळी तो क्लीन शेव्ह करुन आला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115121/dhoni-ziva.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनी या कार्यक्रमात नव्या लूकमध्ये दिसून आला. इंग्लंडमध्ये धोनीची वाढलेली दाढी चर्चेचा विषय होती. मात्र यावेळी तो क्लीन शेव्ह करुन आला होता.
8/10
![भारतात परतताच धोनी फॅमिली ड्युटीवर जॉईन झाला. पत्नी साक्षीसोबत तो राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलच्या लग्नात हजर होता. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला त्याने हजेरी लावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115118/dhoni-sakshi-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात परतताच धोनी फॅमिली ड्युटीवर जॉईन झाला. पत्नी साक्षीसोबत तो राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलच्या लग्नात हजर होता. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला त्याने हजेरी लावली.
9/10
![टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही कुटुंबासह भारतात परतला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115115/dhoni-sakshi-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही कुटुंबासह भारतात परतला.
10/10
![साक्षी आणि पूर्णा दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे इंग्लंडहून परतातच धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह या कार्यक्रमाला उपस्थित होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/23115112/dhoni-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साक्षी आणि पूर्णा दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे इंग्लंडहून परतातच धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह या कार्यक्रमाला उपस्थित होता.
Published at : 23 Jul 2018 12:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion