एक्स्प्लोर
वॉर्नरने आयपीएलमध्ये ख्रिस गेल, विराटसह दिग्गजांना मागे सोडलं
1/7

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकं असणाऱ्या खेळाडुंच्या यादीतही वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आला आहे.
2/7

याशिवाय वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर केला. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण 35 अर्धशतकं आहेत.
Published at : 09 Apr 2017 09:24 PM (IST)
Tags :
Devid WarnerView More























