एक्स्प्लोर
PHOTO : डिमांडिंग अभिनेत्रींच्या शुटिंगपूर्वीच्या अटी

1/9

सनी लिओनी : सनी लिओनीनेही तिच्या कॉन्ट्रॅक्ट क्लॉजमध्ये ‘नो किसिंग’ क्लॉज टाकून ठेवलेला आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
2/9

सोनाक्षी सिन्हा : ऑनस्क्रीन कुणालाही किस करणार नाही, असा सोनाक्षीचा नियम आहे. यामुळेच तिने अनेक सिनेमेही मिस केले आहेत. (फोटो : इंस्टाग्राम)
3/9

रेखा : रेखा यांनी फितूर सिनेमा अर्ध्यावरच सोडला होता. सिनेमातील लूक अप टू दी मार्क नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर निर्मात्यांनी तब्बूला या सिनेमात घेतलं. (फोटो : इंस्टाग्राम)
4/9

प्रियांका चोप्रा : प्रियांकाने ‘नो न्यूडिटी’ क्लॉज तिच्या मूव्ही कॉन्ट्रॅक्ट बूकमध्येच टाकून ठेवलेला आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
5/9

बॉलिवूड अभिनेत्रींचा अॅटिट्यूड आणि नखरे हा काही नवीन विषय नाही. तुमच्या आवडत्या अभिनेत्रीही कधी कधी अशा काही डिमांड करतात, ज्या पूर्ण करणं कुणालाही शक्य नसतं.
6/9

कतरिना कैफ : फितूर सिनेमाच्या शुटिंगनंतर कतरिनाने वजन कमी केलं होतं. त्यानंतर तिने दिग्दर्शकावर यासाठी दबाव टाकला, की सिनेमातील काही सीन पुन्हा रिशूट केले जावेत. शिवाय आपला आवडता फोटोग्राफरच माझ्या फोटोंची जबाबदारी घेईल, अशी अटही तिने घातली होती. (फोटो : इंस्टाग्राम)
7/9

करीना कपूर खान : सिनेमात आपण फक्त ए-लिस्ट स्टार्ससोबतच काम करु, असं करीनाने निर्मात्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
8/9

दीपिका पदूकोण : दीपिकाने एकदा विक्की कौशलसोबत ऑन स्क्रीन काम करण्यासाठी मनाई केली. तो ए-लिस्ट स्टार नाही, असं तिचं म्हणणं होतं. दीपिकाने विक्कीला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी निर्मात्यांवर दबाव टाकल्याचंही बोललं जातं. (फोटो : इंस्टाग्राम)
9/9

ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या ही अत्यंत डिमांडिंग पॅसेंजर आहे, असं बोललं जातं. विमान प्रवास करताना तिने एकदा फ्लाईट अटेंडेंटला सांगितलं, की तुम्ही सगळ्या डिश समोर आणा, त्यानंतर आपल्याला कोणती डिश खायची, याचा निर्णय घेऊ असं तिने म्हटलं होतं. (फोटो : इंस्टाग्राम)
Published at : 19 May 2018 10:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
