एक्स्प्लोर
ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... 'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर दीपिका
1/5

पिवळ्या आणि लाल रंगाच्या साडीत दीपिका फारच सुंदर दिसत होती. दरम्यान दीपिका पदुकोणनचा 'छपाक' सिनेमा 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. दीपिकाने सिनेमात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारली आहे.
2/5

आदर्श शिंदे, राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहे. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.
Published at : 15 Jan 2020 09:04 AM (IST)
View More























