मुख्यपृष्ठPhotosदीपिका आणि रणवीर मॅचिंग ड्रेसमध्ये शाहरुखच्या पार्टीत!
दीपिका आणि रणवीर मॅचिंग ड्रेसमध्ये शाहरुखच्या पार्टीत!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 13 Jan 2018 10:05 AM (IST)
1/13
2/13
3/13
दरम्यान, मोठ्या वादानंतर दीपिका आणि रणवीर यांचा 'पद्मावत' सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
4/13
5/13
6/13
दोघे एकाच गाडीतून थट्टा मस्करी करत पार्टीत पोहोचले.
7/13
8/13
9/13
10/13
पण या पार्टीत दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह एकत्र पोहोचले आणि तेही मॅचिंग ड्रेसमध्ये.
11/13
12/13
13/13
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपली खास मैत्रीण काजल आनंदच्या बर्थ डेनिमित्त मन्नत बंगल्यावर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Photo: Manav Mangalani)