Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 29 Aug 2016 10:14 PM (IST)
1/6
समारा
2/6
समारा
3/6
समाराचे खास फोटो
4/6
तिचा हा लूक चाहत्यांना बराच पसंत पडतो आहे.
5/6
समाराचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.
6/6
जो जिता वही सिंकदर, आशिकी आणि अंजाम यासारख्या अनेक बॉलिवूड सिनेमात काम करणाऱ्या अभिनेता दीपक तिजोरीची मुलगी समारा सध्या इंस्टाग्रामवर बरीच अॅक्टिव्ह झाली आहे. पाहा तिचे खास फोटो