अर्जेटिनामध्ये ए लास नुबेस एंडीज पवर्गरांगामधून रेल्वे मार्ग सुरु करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी तब्बल 27 वर्ष लागली होती.
2/5
ऑस्ट्रेलियातील कुरैंडा सीनिक रेल्वे मार्गही आपल्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. हा रेल्वे मार्ग अनेक दऱ्या, डोंगरातून जातो.
3/5
अमेरिकेतील जॉर्जटाऊन रेल्वे मार्ग हा देखील सर्वात खतरनाक समजला जातो. हा रेल्वे मार्ग जवळजवळ 640 फूट उंचीवर आहे.
4/5
मनात धडकी भरवणारा भारतातील रेल्वेमार्ग हा चेन्नई आणि रामेश्वरममध्ये आहे. हा 1914मध्ये इंग्रजांनी हा रेल्वे मार्ग तयार केला होता. या रेल्वे मार्गाचं अंतरही बरंच आहे.
5/5
रेल्वे प्रवासात आपण अनेकदा नद्यांवर असणाऱ्या पुलांवरुन प्रवास करतो. पण जगात असे चार रेल्वे मार्ग आहेत जे पाहून आपल्या मनात नक्कीच धडकी भरते.