एक्स्प्लोर
इक्बाल कासकरची गुन्हेगारी कारकीर्द

1/6

इक्बाल कासकरच्या अटकेमुळे दाऊदला मोठा धक्का बसला आहे.
2/6

ठाणे गुन्हे शाखेच्या प्रदीप शर्मा यांच्या यूनिटने इक्बाल कासकरला अटक केली आहे.
3/6

बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा इक्बाल कासकरवर आरोप होता. त्यावेळी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीनंतर इक्बाल कासकरवर अटकेची कारवाई करण्यात आली.
4/6

इक्बाल कासकर याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली असून, ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
5/6

इक्बाल कासकर असे दाऊदच्या भावाचं नाव आहे.
6/6

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या लहान भावाला अटक करण्यात आली आहे.
Published at : 19 Sep 2017 11:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
