एक्स्प्लोर
PHOTO : ओदिशाच्या किनारपट्टीवर 'फनी' धडकलं

1/11

फनी चक्रीवादळामुळे ओदिशा, आंध्रसह पश्चिम बंगालला यंत्रणेकडून अलर्ट जारी करण्य़ात आला आहे.
2/11

फनी चक्रीवादळामुळे ओदिशातल्या अनेक रस्त्यावर वस्तूंचा खच पडला
3/11

ओदिशाच्या किनारपट्टीवर तब्बल 175 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे.
4/11

भारतीय किनारपट्टीकडे सरसावलेले फनी चक्रीवादळ अखेर ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकलंय.
5/11

6/11

वादळी वेगानं वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस या दोन्हीच्या तीव्रतेनं घरातील वस्तू या रस्त्यावर पसरलेल्या दिसतायत. (फोटो सौजन्य : एएनआय)
7/11

फनी वादळ आज रात्री पश्चिम बंगालला धडकण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)
8/11

फनी वादळाच्या धोक्यामुळे जवळपास 11 लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)
9/11

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ओदिशाच्या किनारपट्टी भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)
10/11

फनी चक्रीवादळामुळे हवामान विभागाने पर्यटकांना पुरी शहर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)
11/11

फनी चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची 81 पथके तैनात करण्यात आली आहेत. 223 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळावरुन हवाई वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओदिशा सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष ठेवून आहेत
Published at : 03 May 2019 11:03 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
