एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
नऊवारी साडीत महिलांची सायकल स्वारी!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165235/thane-cycle-rally-3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165246/thane-cycle-rally-6-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/7
![आपल्या व्यस्त आयुष्यात स्वतःच्या स्वास्थासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165243/thane-cycle-rally-5-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या व्यस्त आयुष्यात स्वतःच्या स्वास्थासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.
3/7
![या रॅलीला प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांची खास उपस्थिती होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165239/thane-cycle-rally-4-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या रॅलीला प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांची खास उपस्थिती होती.
4/7
![वाढत्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी योग आणि चालण्यासाठी प्रत्येक महिलेने वेळ काढावा असे आवाहन सोमण यांनी महिलांना केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165235/thane-cycle-rally-3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढत्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी योग आणि चालण्यासाठी प्रत्येक महिलेने वेळ काढावा असे आवाहन सोमण यांनी महिलांना केले.
5/7
![गडकरी रंगायतनपासून संपूर्ण ठाणे शहरात रॅली काढून महिलांनी आरोग्यविषयक संदेश दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165231/thane-cycle-rally-2-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गडकरी रंगायतनपासून संपूर्ण ठाणे शहरात रॅली काढून महिलांनी आरोग्यविषयक संदेश दिला.
6/7
![त्या १९ मार्च रोजी ठाण्यात चालण्याच्या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमण यांनी यावेळी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04165228/thane-cycle-rally-1-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या १९ मार्च रोजी ठाण्यात चालण्याच्या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमण यांनी यावेळी दिली.
7/7
![नऊवारी साज आणि सायकलवर स्वार झालेल्या महिला सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/04164946/thane-1-compressed1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नऊवारी साज आणि सायकलवर स्वार झालेल्या महिला सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.
Published at : 04 Mar 2017 04:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)