एक्स्प्लोर
जोस बटलर गर्लफ्रेंड लुईससोबत लवकरच अडकणार लग्नबंधनात!
1/6

विकेटकिपर आणि फलंदाज बटलरनं आतापर्यंत 18 कसोटी, 81 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 784 धावा केल्या आहेत. तर वनडे सामन्यात 2217 धावा त्याच्या नावावर जमा आहेत. तर टी20 मध्ये त्याने 928 धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य: (सोशल मीडिया)
2/6

15 जानेवारीपासून इंग्लंड तीन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे. फोटो सौजन्य: (सोशल मीडिया)
Published at : 03 Jan 2017 01:10 PM (IST)
View More























