एक्स्प्लोर
...अन् नाग-नागिणीला जीवदान मिळालं!
1/6

नाग आणि नागिणीला जीवदान देऊन एका सर्पमित्राने त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं.
2/6

दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर गावात नाग-नागिणीची जोडी आढळून आली.
3/6

यामुळे गावकऱ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला. तर या दोन्ही वन्यजीवाला सुरक्षित स्थान मिळालं.
4/6

काळजीपूर्वक नाग-नागिणीला पकडून निसर्गात सोडले.
5/6

बंकलगी गावाचा तरुण सर्पमित्र मल्लिकार्जुन धुळखेडे काही वेळात राजूर गावात दाखल झाला.
6/6

नाग नागीण दिसताच गावकऱ्यांनी सर्पमित्राला याबाबत तात्काळ माहिती दिली.
Published at : 23 Nov 2016 11:12 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















