एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या बाप्पाचं दर्शन
1/5

2/5

तसेच या भेटीमुळे युतीचा श्रीगणेशा लवकरच होण्याची चिन्ह आहे.
3/5

युतीच्या जागावाटपच्या वाटाघाटींना लवकरच सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
4/5

सलग पाचव्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी हजेरी लावली.
5/5

याप्रसंगी पत्नी मीरा नार्वेक़र, पुत्र अमित आणि अमोघ तर इतर कुटुंबीयदेखील उपस्थित होते.
Published at : 03 Sep 2019 03:22 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























