एक्स्प्लोर
'उडता पंजाब'नंतर आता गुजराती सिनेमाला सेन्सॉरनं सुचवले 100 कट
1/7

सामान्य बजेटचा हा सिनेमा 17 जूनला प्रदर्शित होणार होता. हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर घाला आहे. असं मत या सिनेमाच्या दिग्दर्शकानं व्यक्त केलं आहे.
2/7

सेन्सॉरनं प्रत्येक सीनमधील पाटीदार अथवा पटेल शब्द हटविण्यास सांगितले आहे. तसेच पटेल आंदोलनाची आठवण देणाऱ्या कंटेटलाही हटवण्यास सांगितले आहे..
Published at : 14 Jun 2016 09:42 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
भारत
निवडणूक























