मुख्यपृष्ठPhotosस्वातंत्र्य दिनानिमित्त सेलिब्रेटींचं खास सेलिब्रेशन
स्वातंत्र्य दिनानिमित्त सेलिब्रेटींचं खास सेलिब्रेशन
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Aug 2017 07:35 PM (IST)
1/4
अभिनेत्री सुश्मिता सेननं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
2/4
ऑलम्पिक पदक विजेती साक्षी मलिक
3/4
देशभरात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्रियंक चोप्रानं स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा दिला.