एक्स्प्लोर
'कान्स'मध्ये हॉलिवूड अभिनेत्रींच्या बोल्डनेसचा जलवा
1/7

हॉलिवूड अभिनेत्री टॅलिया स्टॉर्म कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॅकलेस लूकमध्ये दिसली. (फोटो : इंस्टाग्राम)
2/7

मॉडेल किम्बर्ले गार्नर ब्रालेस ड्रेसमुळे चर्चेत तर आलीच, मात्र तिचा बॅकलेस ड्रेसही चर्चेचा विषय बनला होता. (फोटो : इंस्टाग्राम)
Published at : 14 May 2018 11:58 AM (IST)
View More























