एक्स्प्लोर
गिरगावमधील तीन मजली इमारत कोसळली, अग्निशमन दल घटनास्थळी
1/6

2/6

या इमारतीत वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्य़ाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
3/6

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
4/6

गिरगावमधील सीपी टँकजवळील वासुदेव या तीन मजली इमारतीचा काही भाग रात्री ९च्या सुमारास कोसळल्याने इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
5/6

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
6/6

गिरगावमधील सीपी टँकजवळील वासुदेव इमारतीचा काही भाग कोसळून या खाली काही लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Published at : 04 Aug 2016 10:24 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























