एक्स्प्लोर
'रुस्तम' आणि 'मोहंजोदारो' चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?
1/10

2/10

3/10

4/10

5/10

आशुतोष गोवारिकरचा मोहंजोदारो सिनेमा हा सिंधु संस्कृतीवर बेतलेला आहे.
6/10

सुपरस्टार रितिक रोशनच्या मोहंजोदारो सिनेमानं पहिल्या दिवशी 8.87 कोटीची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 9.5 कोटीची कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी 12.07 कोटीची कमाई केली. चौथ्या दिवशी या सिनेमानं 10.36 कोटीची कमाई केली आहे. चार दिवसात मोहंजोदारोनं 40.90 कोटीची कमाई केली आहे.
7/10

रुस्तम केवळ 2300 स्क्रिनवर भारतात प्रदर्शित करण्यात आला आहे. जे एअरलिफ्ट आणि हाऊसफुल 3 पेक्षाही कमी आहे.
8/10

येत्या काही दिवसात रुस्तम बरीच कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
9/10

चौथ्या दिवशीही रुस्तमनं चांगली कमाई केली आहे. चौथ्या दिवशी या सिनेमानं 17.81 कोटीची कमाई केली आहे. त्यामुळे चार दिवसात 68.23 कोटी गल्ला रुस्तमनं जमवला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनं ट्वीट करुन ही माहिती दिला आहे.
10/10

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रुस्तम'नं वीकेंडला चांगलीच कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी रुस्तमनं 14.11 कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 16.43 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 19.88 कोटीची कमाई केली. त्यामुळे रुस्तमनं तीन दिवसात 50.42 कोटीची कमाई केली.
Published at : 17 Aug 2016 03:18 PM (IST)
View More























