एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
बॉक्स ऑफिसवर 'रुस्तम'नं मारली बाजी!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12232006/rustom-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![रुस्तम सिनेमा एम नानावटी प्रकरणावर आधारित सिनेमा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12232016/rustom-61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुस्तम सिनेमा एम नानावटी प्रकरणावर आधारित सिनेमा आहे.
2/6
![सिनेवितरक थडानींच्या मते, सुरुवातीलाच रुस्तमनं 12 ते 13 कोटीची कमाई करु शकतं. तर मोहंजोदारो सात ते आठ कोटीची कमाई करेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12232014/rustom-51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेवितरक थडानींच्या मते, सुरुवातीलाच रुस्तमनं 12 ते 13 कोटीची कमाई करु शकतं. तर मोहंजोदारो सात ते आठ कोटीची कमाई करेल.
3/6
![समीक्षकांकडूनही रुस्तमला पसंती मिळत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12232012/rustom-41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समीक्षकांकडूनही रुस्तमला पसंती मिळत आहे.
4/6
![सिनेवितरक राजेश थडानीनं सांगितलं की, 'रुस्तम' सिनेमाला मोहंजोदारोपेक्षा जास्त पसंती मिळते आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12232010/rustom-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेवितरक राजेश थडानीनं सांगितलं की, 'रुस्तम' सिनेमाला मोहंजोदारोपेक्षा जास्त पसंती मिळते आहे.
5/6
![मोहंजोदारोच्या तुलनेत रुस्तमला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12232008/rustom-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोहंजोदारोच्या तुलनेत रुस्तमला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळाली आहे.
6/6
![बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सिनेमा रुस्तम आणि हृतिक रोशनचा मोहंजोदारो आज प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर रुस्तमला चांगलंच ओपनिंग मिळालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12232006/rustom-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सिनेमा रुस्तम आणि हृतिक रोशनचा मोहंजोदारो आज प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर रुस्तमला चांगलंच ओपनिंग मिळालं आहे.
Published at : 12 Aug 2016 11:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)