राधिका आपटे ट्वीट: दु:खद, निराशाजनक आणि भीतीदायक...
2/8
महेश भट्ट ट्वीट: महेश भट्ट यांनी कवितेच्या काही ओळी शेअर करुन या निकालाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 'होती नहीं जो कौम हक बात पे यक्जा, उस कौम का हाकिम ही बस उसकी सजा है'
3/8
अर्जुन रामपाल: डोनाल्ड ट्रम्प नवे राष्ट्रपती... ओ तेरी... ये जीत गया... आशा आहे की, अमेरिकेत जाणाऱ्यांकडे व्हिसा आहे.
4/8
पूजा हेगडे ट्वीट: माझा अजूनही विश्वास बसत नाही की, यूएसचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हे काय झालं? काय अमेरिकेला हेच हवं होतं?
5/8
सनी लिऑन ट्वीट: आता ट्रम्पसमोर कोणतीही अडचण नाही. त्यांना जे हवं आहे ते आता करु शकतात.
6/8
अनुभव सिन्हा ट्वीट: शुभेच्छा अमेरिका... आता आम्हाला कळलं की, तुम्हाला काय हवं आहे ते.
7/8
कबीर खानचं ट्वीट: आईन्सटाईनची एक कथा आज प्रासंगिक वाटते आहे. केवळ दोन गोष्टी अनंत आहे. जग आणि मानवी मूर्खपणा. पहिल्या गोष्टीबाबत मी निश्चित नाही.
8/8
अमेरिकेची 45 वे राष्टाध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी नाराजीचा सूर लावला आहे. कबीर खान, जावेद अख्तर, राधिका आपटेसह अनेकांनी ट्रम्प यांच्या विजयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.