एक्स्प्लोर
प्रत्युषाची आत्महत्या, बॉलिवूड हळहळलं!
1/6

आपचे नेते कुमार विश्वास यांनी देखील ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली.
2/6

ट्विटरवरुन अभिनेता करण वाही यांनं देखील श्रद्धांजली अर्पण केली.
3/6

ट्विटरवरुन अभिनेते अनुपम खेर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
4/6

ट्विटरवरुन दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
5/6

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर अवघं बॉलिवूड विश्व हळहळलं. अनेक बॉलिवूडकरांनी तिला ट्विटरवरुन श्रद्धांजलीही वाहिली. ट्विटरवरुन दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं श्रद्धांजली अर्पण केली.
6/6

गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्युषा निराशेच्या गर्तेत होती. असं कमाल खाननं (केरआरके) ट्वीट केलं.
Published at : 02 Apr 2016 09:57 AM (IST)
View More























