एक्स्प्लोर
बॉलिवूडचे सर्वाधिक कमाई करणारे 5 सिनेमे

1/6

आमीरच्या धूम 3 ने 280 कोटी रुपयांची कमाई केली होती. (सर्व कमाईचे आकडे : koimoi.com)
2/6

आमीरच्याच 'पीके'ने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 339.50 कोटींची कमाई केली आहे.
3/6

बॉक्स ऑफिसवर 'दंगल' सध्या जोरदार कमाई करत आहे. आतापर्यंत 'दंगल'ने बॉक्स ऑफिसवर 284 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
4/6

अभिनेता आमीर खानचा 'दंगल' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. मात्र आमीरच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. कारण आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत आमीरचेच सिनेमे पुढे आहेत.
5/6

सलमानच्याच 'सुलतान'ने 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
6/6

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ने 320.34 कोटींची कमाई केली आहे.
Published at : 03 Jan 2017 03:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
