एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मेरे हाथ मे तेरा हाथ है... अंबानींच्या पार्टीत रणवीर-दीपिका साथ-साथ!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175905/ranveer-and-deepika-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![दीपिका आणि रणवीर सिंह](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175933/ranveer-and-deepika-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका आणि रणवीर सिंह
2/10
![दीपिका आणि रणवीर सिंह](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175930/ranveer-and-deepika-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका आणि रणवीर सिंह
3/10
![दीपिका आणि रणवीर सिंह](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175924/ranveer-and-deepika-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका आणि रणवीर सिंह
4/10
![दीपिका आणि रणवीर सिंह](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175921/ranveer-and-deepika-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका आणि रणवीर सिंह
5/10
![रणवीर सध्या आगामी सिनेमा 'बेफिक्रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175918/ranveer-and-deepika-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीर सध्या आगामी सिनेमा 'बेफिक्रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
6/10
![पार्टीतही दोघं सोबत असल्याचं दिसून आलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175915/ranveer-and-deepika-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पार्टीतही दोघं सोबत असल्याचं दिसून आलं
7/10
![कालच्या पार्टीला दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन येताना दिसले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175912/ranveer-and-deepika-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कालच्या पार्टीला दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन येताना दिसले.
8/10
![मागील काही दिवसांपासून यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. पण सध्या तसं काहीच नसल्याचं या फोटोवरुन तरी दिसतं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175910/ranveer-and-deepika-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील काही दिवसांपासून यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. पण सध्या तसं काहीच नसल्याचं या फोटोवरुन तरी दिसतं आहे.
9/10
![सध्या रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या अफेअरची बरीच चर्चा सुरु आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175907/ranveer-and-deepika-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या रणवीर आणि दीपिका पदुकोणच्या अफेअरची बरीच चर्चा सुरु आहे.
10/10
![काल मुंबईत मुकेश अंबानी यांनी आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हातात हात घालून सोबत पाहायला मिळाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/25175905/ranveer-and-deepika-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल मुंबईत मुकेश अंबानी यांनी आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हातात हात घालून सोबत पाहायला मिळाले.
Published at : 25 Nov 2016 06:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion