Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 04 Feb 2019 10:00 PM (IST)
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
मुंबई महापालिकेच्या 2019-20 या वर्षासाठी 30 हजार 692 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर मुंबई. एका छोट्या राज्याचं बजेट जितकं असेल, तेवढं बजेट या एका शहराचं आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेला आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणतात.
7/7
आर्थिक वर्ष 2019-20 साठी मुंबई महापालिकेचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्पाची प्रत सादर केली.