एक्स्प्लोर
एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा 2018' स्पर्धेचा निकाल

1/10

या कार्यक्रमात त्यांनी आपलं मनोगतही मांडलं.
2/10

मुकेश माचकर यांनी ब्लॉग माझा 2018 स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं.
3/10

माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमात ब्लॉग माझा 2018 स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
4/10

पंकज समेळ यांच्या महाराष्ट्र देशा या ब्लॉगला ब्लॉग माझा 2018 स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.
5/10

ब्लॉगर नितीन साळुंखे यांचाही उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
6/10

पूजा ढेरिंगे यांच्या सूफी ब्लॉगलाही उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आलं.
7/10

मी अनु नावाचा ब्लॉग लिहिणाऱ्या अनुराधा कुलकर्णी यांचाही उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरव करण्यात आला.
8/10

मुशाफिरी कलाविश्वातली या दुष्यंत पाटील यांच्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आलं.
9/10

विजेत्या ब्लॉगर्सचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अमोल कुलकर्णी यांच्या विज्ञानयात्री या ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आलं.
10/10

ब्लॉगर्सनी माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून वेगवेगळ्या सत्रांचा आनंदही लूटला.
Published at : 25 Dec 2018 10:55 PM (IST)
Tags :
Resultअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
