एक्स्प्लोर
‘हा माझा शब्द आहे!’, भाजपचं नवं कॅम्पेन
1/4

दरम्यान, शिवसेनेनं आपल्या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापला आहे. तर भाजपने नव्या होर्डिंगवर मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींचा फोटो छापला आहे. या सर्व कॅम्पेनला मुंबईकर नेमकं काय उत्तर देणार हे येत्या काही दिवसातच समजेल.
2/4

शिवसेनेनं काहीच दिवसांपूर्वी ‘जे बोलतो, ते करुन दाखवतो’ हे कॅम्पेन सुरु केलं. त्यालाचा उत्तर म्हणून भाजपनं आता ‘हा माझा शब्द आहे’ हे कॅम्पेन सुरु केलं आहे.
Published at : 15 Feb 2017 06:52 PM (IST)
View More























