एक्स्प्लोर
मोर्चापूर्वी सांगलीत पोलीस अधीक्षक रस्त्यावर!

1/5

संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आज सन्मान मोर्चे काढण्यात येत आहेत. सांगलीत यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. पोलिसांनीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. स्वत: पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी रस्त्यावर उतरुन सुरक्षेची पाहणी केली.
2/5

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगली शहरात बंदोबस्त ठेवला आहे.पोलिसांनी काल शक्तीप्रदर्शन करत पथसंचलन केलं.
3/5

4/5

5/5

सांगलीत मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. पुण्यातही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बघायला मिळतोय.
Published at : 28 Mar 2018 10:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
