एक्स्प्लोर
प्रियांका-निकच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन

1/6

दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.
2/6

जोधपूरमध्ये लग्नानंतर प्रियांका-निकचे दिल्लीत 4 डिसेंबरला मोठी रिसेप्शन पार्टी ठेवली होती.
3/6

प्रियांका आणि निकचे जोधपूर येथे 1 डिसेंबर रोजी कॅथलिक पद्धतीने तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला आहे.
4/6

यावेळी प्रियांका-निकने फोटोग्राफर्सना फोटोसाठी अनेक पोज दिल्या.
5/6

या पार्टीत प्रियांकाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, तर निकने राखाडी रंगाचा सूट घातला होता.
6/6

Published at : 20 Dec 2018 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
